शेअर मार्केटमध्ये अल्पशा भांडवलातच तेजी मंदीतही फ्युचर्स / ऑप्शन्स मध्ये प्रचंड फायद्याच्या संधी कशा असतात? मार्केटच्या वेगवेगळ्या ट्रेडमध्ये हमखास फायदेशीर हेजिंग स्ट्रॅटेजीजचा वापर करून कसा फायदा कमवता येतो? अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचा सहज सोपा स्रोत (source) याबद्दल माहितीचा हा कोर्स आहे.

कोर्स का करावा?

शेअर मार्केट मध्ये फ्युचर्स/ऑप्शन्स मध्ये अल्पशा भांडवलात प्रचंड फायदा होऊ शकतो. पण त्यासाठी त्याविषयीचे योग्य ज्ञान असणे गरजेचे आहे. योग्य ज्ञानाअभावी खुप मोठे नुकसान होते. आपल्याला असे योग्य ज्ञान मिळावे म्हणून आम्ही हा कोर्स बनवलेला आहे.* 

शेअर मार्केटमध्ये पैसे का गुंतवावेत?

इतर गुंतवणूक पर्यायात मिळणारा फायदा फारच अत्यल्प असतो. त्यापेक्षा महागाई दर जास्त असतो. आपल्याला महागाई दरापेक्षा जास्त फायदा मिळायला हवा. पुढे जाऊन महागाई दर अजून वाढू शकतो आणि व्याजदर मात्र खाली येतील. आपल्याला महागाई दरापेक्षा जास्त फायदा होण्याची शक्यता फार कमी गुंतवणूक साधनांमध्ये असते. त्यामध्ये एक आहे - शेअर मार्केट

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक योग्यवेळी, योग्य अभ्यासाने व तज्ञांच्या सल्ल्याने केली तरच खूप चांगला फायदा होतो. आपले काम, धंदा, उद्योग, व्यवसाय, नोकरी सांभाळून सेकंड इन्कम सोर्स म्हणून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक व ट्रेडिंग करून चांगली कमाई करू शकता. आपणास आर्थिक स्वातंत्र्य व भरभराट मिळते .

स्टेप-बाय-स्टेप शेअर मार्केट विषयी माहिती न घेतल्याने कोणते तोटे होतात?

1) अपुऱ्या माहितीवर शेअर मार्केटमध्ये खूप नुकसान होते. त्यातही लोकं थोड्याशा भांडवलात खूप मोठी कमाई व्हावी म्हणून मित्रांच्या किंवा ब्रोकरच्या सल्ल्यानुसार इंट्राडे,  फ्युचर्स, ऑप्शन्स मध्ये मोठा फायदा व्हावा म्हणून याचा विचार करतात. पण अर्धवट माहितीवर काम केल्यामुळे भीती व हाव यामुळे मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागते. शेअर मार्केट फ्युचर्स / ऑप्शन्स मध्ये अल्पशा भांडवळातच मोठी कमाई होऊ शकते.  पण फ्युचर्स / ऑप्शन्स ट्रेडिंग हे तसे पाहिले तर दुधारी शस्त्र आहे. त्यासाठी योग्य ज्ञानाची व अनुभवी सल्लागाराची गरज असते.

2) आमच्या अशा स्टेप बाय स्टेप प्रशिक्षणा शिवाय ट्रेडिंगला सुरुवात केल्यामुळे शेअर मार्केट मध्ये प्रचंड नुकसान होऊन आर्थिक व मानसिक ताणतणावांना सामोरे जावे लागते. इतर उद्दिष्टांसाठी ठेवलेले पैसे शेअर मार्केटमध्ये बुडाल्यामुळे मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न, आजारपणाची सोय या बाबतीत तडजोड करावी लागते.

कोर्समध्ये काय शिकणार आहोत?

कोर्समध्ये अल्पशा भांडवलात शेअर मार्केटमध्ये तेजी आणि मंदीतही प्रचंड फायद्याचे फ्युचर/ऑप्शनची माहिती व कोणत्याही ट्रेंडमध्ये हमखास फायदा देणाऱ्या हेजिंग स्ट्रॅटेजीज सविस्तर शिकवल्या जातात.

Course Curriculum

  Course Introduction
Available in days
days after you enroll
  Course
Available in days
days after you enroll

कोर्सचे फायदे

1. कोर्समध्ये फ्युचर्स / ऑप्शन्सचे सर्व डिटेल्स व हेजिंग स्ट्रॅटेजीज शिकल्यामुळे हमखास फायदाच होतो. अगदी आपण ठरवूनही आपले नुकसान होऊ शकत नाही.

2. कामाची वेळ निश्चित असते. सकाळी ९..१५ ते दुपारी ३.३० अशी मर्यादित वेळ असल्यामुळे इतर छंद जोपासण्यासाठी आपणास भरपूर वेळ मिळतो.

3. आर्थिक नुकसान न होता प्रचंड फायदा मिळू शकतो. त्यामुळे आर्थिक भरभराट होते. कोर्स मध्ये घेतलेल्या ज्ञानामुळे मार्केटमधील अचूक संधी टिपता येतात.

4. कोर्स केल्यामुळे अल्पशा भांडवलात जास्त फायदेशीर संधी समजतात.

5.फायद्याची शक्यता वाढते व नुकसानीची शक्यता कमी होते.

या कोर्समध्ये अचूक ज्ञान मिळत असल्यामुळे इतर गोष्टींवर जसे की इतर कोर्स,  बातम्या,  अफवा यावर लक्ष द्यायची व आपला वेळ वाया घालवायची गरज नाही.*

ज्या पद्धतीने आम्ही स्वतः ट्रेडींग करून फायदा कमवता तेच आम्ही कोर्समध्ये शिकवतो व त्याशिवाय अचूक मार्गदर्शन सर्व्हिसेस पण देत असतो.